song lyrics / महेश हिरेमठ / Kathi Na Ghongada Ghevun Dya lyrics  | FRen Français

Kathi Na Ghongada Ghevun Dya lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

Kathi Na Ghongada Ghevun Dya song lyrics by महेश हिरेमठ official

Kathi Na Ghongada Ghevun Dya is a song in Marathi

काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की हा
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

दिसं आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर
दिसं आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर
त्या गोटमाळावर कुणबी सोडुनी नांगर
टाकी वैरण बैला म्होरं घेतो विसावा घटकाभर
त्याची अस्तुरी सुंदर आली घेउनी भाकर
पाय भाजत्याती चरचर कशी चालतीया झरझर
कांदा न्‌ भाकर खाऊन द्या
अर कांदा न्‌ भाकर खाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की हा
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

पळपळून म्या चोखुर वळती करून आणल्यात गुरं
पळपळून म्या चोखुर वळती करून आणल्यात गुरं
हणम्या बैल हाय ह्यो माजूर देतो झुकांडी जातो दूर
गाय कपिली लई चातूर दूधदूध पियाला भरपूर
गुरं पाण्यावर नेऊन द्या हा हा हा हा हा
गुरं पाण्यावर नेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की हा
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

मी लोकाचा हाय चाकूर जीव जमून होतोय चूर
मी लोकाचा हाय चाकूर जीव जमून होतोय चूर
धनी माझा लय्‌ मगरूर मालकीण करी कुरकूर
पायामंदी नाही खेटूर चिंधी फाटतीया टुरटूर
अरं दुपार टळून जाऊन द्या हा हा हा हा हा
दुपार टळून जाऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की हा
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की

सदू सोनाराचा शिरधर मधु बामनाचा मुरलीधर
सदू सोनाराचा शिरधर मधु बामनाचा मुरलीधर
चोखू चांभाराचा चंदर वरल्या आळीचा जालंधर
घराशेजारी आपली घरं बाळपणातला मैतर
अरं तुमच्यात सामील होऊन द्या हा हा हा हा हा
अरं तुमच्यात सामील होऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की हा
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
हे काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की हा
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
हे शिरपा मला बी जत्रंला येऊन द्या की काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
शिरपा शिरपा हो शिरपा काठीन्‌ घोंगड घेऊन द्या की रं
मला बी जत्रंला येऊन द्या की
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Kathi Na Ghongada Ghevun Dya lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the calculator
2| symbol at the top of the camera
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid