song lyrics / महेश हिरेमठ / Bappa Moraya Re lyrics  | FRen Français

Bappa Moraya Re lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Bappa Moraya Re song lyrics by महेश हिरेमठ official

Bappa Moraya Re is a song in Marathi

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
तूच सुखकर्ता तूच दुखहरता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष घ्यावा संसाराचा परामर्ष
पुर्या वर्षाची सार्या दुखाची वाचावी कशी मी गाथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

आली कशी पहा आज वेळ कसा बसावा खर्चाचा मेळ
गुळ फुटाणे खोबर आणि केळ सार्या प्रसादाची केली भेळ
कर भक्षण आणि रक्षण तूच पिता तूच माता
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

नाव काढू नको तान्दुळाचे केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख सार्या घराचे दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी द्यावा आशिर्वाद आता
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: हरेंद्र जाधव
Copyright: Royalty Network

Comments for Bappa Moraya Re lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the target
2| symbol to the left of the calculator
3| symbol to the right of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid