paroles de chanson / महेश हिरेमठ parole / अमृताची गोडी तुझ्या भजनात lyrics  | ENin English

Paroles de अमृताची गोडी तुझ्या भजनात

Interprètes महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson अमृताची गोडी तुझ्या भजनात par महेश हिरेमठ lyrics officiel

अमृताची गोडी तुझ्या भजनात est une chanson en Marathi

अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा दुःखी जीवनात
मनाचा विसावा दुःखी जीवनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात

भजनी रंगावे जग विसरावे
भजनी रंगावे जग विसरावे
राम नाम घ्यावे चिपळ्यांची साथ
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात

माझा पांडुरंग ऐकतो अभंग
माझा पांडुरंग ऐकतो अभंग
भक्तिरंगी दंग नाचे कीर्तनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात

नाव तुझे देवा केशवा माधवा
नाव तुझे देवा केशवा माधवा
कोणतेही ठेवा गोडवा तयात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
अमृताची गोडी तुझ्या भजनात
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de अमृताची गोडी तुझ्या भजनात

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du pouce en l'air
2| symbole en haut du coeur
3| symbole à droite de la valise
grid grid grid
grid grid grid
grid grid grid