song lyrics / उषा मंगेशकर / सांजवेळी जात होते घरी lyrics  | FRen Français

सांजवेळी जात होते घरी lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

सांजवेळी जात होते घरी song lyrics by उषा मंगेशकर official

सांजवेळी जात होते घरी is a song in Marathi

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी
अडवून वाट माझी उभा राहे हरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
मनात मी बावरले
मनात मी बावरले कशी-बशी सावरले
मनात मी बावरले कशी-बशी सावरले
अचानक तोच हाय
अचानक तोच हाय कोसळल्या सरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
आभाळात ओले रंग चिंब-चिंब माझे अंग
आभाळात ओले रंग चिंब-चिंब माझे अंग
काय उपयोग आता
काय उपयोग आता सावरून तरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पडे अनोळखी भूल
पडे अनोळखी भूल फुलले मी जसे फूल
बासरीचे सूर माझ्या
बासरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
काही बोलले मी नाही
काही बोलले मी नाही वितळल्या दिशा दाही
वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस
चांदण्याचा राजहंस धरिला मी उरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE
Copyright: Royalty Network

Comments for सांजवेळी जात होते घरी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the house
2| symbol at the bottom of the heart
3| symbol at the top of the clock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid