song lyrics / उषा मंगेशकर / Mi Tar Bholi Adani lyrics  | FRen Français

Mi Tar Bholi Adani lyrics

Performers उषा मंगेशकरजयवंत कुलकर्णीUsha Mangeshkar

Mi Tar Bholi Adani song lyrics by उषा मंगेशकर official

Mi Tar Bholi Adani is a song in Marathi

मी तर भोळी अडाणी ठकू
तुमच्या नावाचं लाल-लाल कुकू
न कपाळी लावल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
भलतचं काम तू लावलस मला
बोलून बगतोय मी सायबाला
ते लायनीत घेत्याल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का

तुमची किरत मोठी तुम्ही मनात लय दिलदार
तुमची किरत मोठी
आहो तुमच्यासाठी आले सोडून मी घरदार
आहो तुमच्यासाठी
व्हतं नव्हतं ते दिलय तुम्हाला आनी काय लागलं का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
सांगून ठेवलयं वाड-वडलांनी
काय झालं तरी एका हातानं हि
टाळी वाजल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का

मी लाडात रुसले लाडालाडात पुढ्यात घ्याल का
मी लाडात रुसले
मी गालात हसले माझ्या गालाला गाल तुमी द्याल का
मी गालात हसले
मनात तुमच्या काय घुटमळतय कानात सांगाल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
तुझा न माझा हा जमलाय जोडा
पगार माझा हा लय गं थोडा
न तेवढ्यात भागलं का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला सोभल का
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writer: SWARANAND USHARANG
Copyright: Royalty Network

Comments for Mi Tar Bholi Adani lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the clock
2| symbol to the right of the trash
3| symbol to the right of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid