song lyrics / उषा मंगेशकर / Mumbaichi Kelevali lyrics  | FRen Français

Mumbaichi Kelevali lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkar

Mumbaichi Kelevali song lyrics by उषा मंगेशकर official

Mumbaichi Kelevali is a song in Marathi

केळी आण्याल दोन
वसईच्या गाडीन बिगीबिगी चालीन
दारात तुमच्या आली हा
आली मुंबईची केळेवाली
आली मुंबईची केळेवाली

हे हप
माझ्या केळ्यांचा ढंगच न्यारा
ज्यान खाल्लय तेला इचारा हो
ज्यान खाल्लय तेला इचारा
खड़ी साखरेचा जणू हाय गोट
वर मधाच लावालया बोट हो
वर मधाच लावालया बोट
पुन्हा मिळायची न्हाय मी गावायाची न्हाय
माझ लगिन हाय म्होरल्या साली हा
आली मुंबईची केळेवाली
आली मुंबईची केळेवाली

हे हप
हिरव्या साडीच्या पदाराखाली
गोड काया ही रसरसलेली
गोड काया ही रसरसलेली
नार पाहून नखरेवाली
काहो मनाची उलघाल झाली
काहो मनाची उलघाल झाली
नका घेऊ तशी बघा दाबुन अशी
म्हणुन म्हणता हाय पाकीट खाली हा
आली मुंबईची केळेवाली
आली मुंबईची केळेवाली

भर ज्वानिने भरलया केळ
त्याचा इश्काशी जमलाय मेळ हो
त्याचा इश्काशी जमलाय मेळ
पुरे झालाय नजरेचा खेळ
आता कशाला लावाताय येळ हो
आता कशाला लावाताय येळ
नका जाऊ रुसून खावा येथ बसून
मी देतेया सोलून साली
आली मुंबईची केळेवाली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: RAAM LAXMAN, RAJESH MAZUMDAR
Copyright: Royalty Network

Comments for Mumbaichi Kelevali lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the cross
2| symbol to the left of the calculator
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid