paroles de chanson / उषा मंगेशकर parole / सांजवेळी जात होते घरी lyrics  | ENin English

Paroles de सांजवेळी जात होते घरी

Interprètes उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson सांजवेळी जात होते घरी par उषा मंगेशकर lyrics officiel

सांजवेळी जात होते घरी est une chanson en Marathi

पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
अडवून वाट माझी
अडवून वाट माझी उभा राहे हरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
मनात मी बावरले
मनात मी बावरले कशी-बशी सावरले
मनात मी बावरले कशी-बशी सावरले
अचानक तोच हाय
अचानक तोच हाय कोसळल्या सरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
आभाळात ओले रंग चिंब-चिंब माझे अंग
आभाळात ओले रंग चिंब-चिंब माझे अंग
काय उपयोग आता
काय उपयोग आता सावरून तरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पडे अनोळखी भूल
पडे अनोळखी भूल फुलले मी जसे फूल
बासरीचे सूर माझ्या
बासरीचे सूर माझ्या झाले प्राणभरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
काही बोलले मी नाही
काही बोलले मी नाही वितळल्या दिशा दाही
वितळल्या दिशा दाही
चांदण्याचा राजहंस
चांदण्याचा राजहंस धरिला मी उरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
पाण्याहून सांजवेळी जात होते घरी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: MANGESH PADGAOKAR, SHRINIVAS KHALE
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de सांजवेळी जात होते घरी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la cible
2| symbole à droite de l'appareil photo
3| symbole à gauche de la calculatrice
grid grid grid
grid grid grid
grid grid grid