song lyrics / सुरेश वाडक / ये अबोली लाज गाली lyrics  | FRen Français

ये अबोली लाज गाली lyrics

Performers सुरेश वाडकअनुराधा पौडवालसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालAnuradha PaudwalSuresh Wadkarसुरेश वाडेकर

ये अबोली लाज गाली song lyrics by सुरेश वाडक official

ये अबोली लाज गाली is a song in Marathi

ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा
ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा
ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा
ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा

मी दिले काही तुला ग
मीही राजा घेतले
ये कळी पहिली सुखाला
गुपित सांगे आतले
स्वप्न अधरी स्वप्न पदरी भाव रूजला कोवळा
ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा
ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा

पाकळीच्या पावलांच्या गंधगहिऱ्या चाहुली
स्वप्न ये हातात माझ्या होउनीया बाहुली
बाहुलीला जोजवीता गीत येते या गळा
ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा
ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा

जे हवे ते सर्व लाभे
काय मागू मी दुजे
चित्र भावी जीवनाचे
बिंब हे माझेतुझे
लागला साऱ्या घराला हा असा याचा लळा
ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा
ऐक राणी गूज कानी हा सुखाचा सोहळा
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Ashok Patki, Shanta Shelke

Comments for ये अबोली लाज गाली lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the star
2| symbol at the top of the smiley
3| symbol at the bottom of the padlock
grid grid grid
grid grid grid
grid grid grid