song lyrics / महेंद्र कपूर / सजनी गं भूललो मी lyrics  | FRen Français

सजनी गं भूललो मी lyrics

Performers महेंद्र कपूरMahendra Kapoorमहेंद्र कपुरUsha Mangeshkarमहेंद्रा कपूरमहेंद्र कपूरमहेन्द्र कपूरउषा मंगेशकरउषा मंगेशकरउषा मंगेशकर

सजनी गं भूललो मी song lyrics by महेंद्र कपूर official

सजनी गं भूललो मी is a song in Marathi

सजनी गं
भुललो मी
सजनी गं भूललो मी
काय जादू झाली

सजनी गं भुललो मी
काय जादू झाली
बघून तुला जीव माझा होई वर खाली
बघून तुला जीव माझा होई वर खाली

साजना रं काय सांगू कुणी जादू केली
साजना रं काय सांगू कुणी जादू केली
ओ ओ ओ लाज मला आली बाई लाज मला आली
लाज मला आली बाई लाज मला आली

काल मला राती बाई जाण नव्हती
आज कशी मोहरून आली नवती
काल मला राती बाई जाण नव्हती
आज कशी मोहरून आली नवती
अंग चोरतीया कशी लाजळूची वेली
अंग चोरतीया कशी लाजळूची वेली
अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली
अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली
हो लाज मला आली बाई लाज मला आली
लाज मला आली बाई लाज मला आली

लपंना ही हुरहूर आज पदरी
शालू चोळी नेसून मी झाले नवरी
लपंना ही हुरहूर आज पदरी
शालू चोळी नेसून मी झाले नवरी
काया जणू धरतीचं लेणं आज ल्याली
काया जणू धरतीचं लेणं आज ल्याली
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली
हो लाज मला आली बाई लाज मला आली
लाज मला आली बाई लाज मला आली

सजनी गं भुललो मी काय जादू झाली
सजना रं काय सांगू कुणी जादू केली
हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Bal Palsule
Copyright: Royalty Network

Comments for सजनी गं भूललो मी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the house
2| symbol at the top of the clock
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid