song lyrics / महेंद्र कपूर / अजब ही मधुचंद्राची रात lyrics  | FRen Français

अजब ही मधुचंद्राची रात lyrics

Performers महेंद्र कपूरMahendra Kapoorमहेंद्र कपुरआशा भोसलेआशा भोसलेआशा भोशलेमहेंद्रा कपूरमहेंद्र कपूरमहेन्द्र कपूरAsha Bhosleअशा भोसलेमहेंद्र कपूर

अजब ही मधुचंद्राची रात song lyrics by महेंद्र कपूर official

अजब ही मधुचंद्राची रात is a song in Marathi

मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
हाय मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात

एक चंद्र अन् अगणित तारे
एक चंद्र अन् अगणित तारे
दो हृदयावर किती पहारे
हवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात
सरकारी खर्चात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात

माहेराला सोडुन फसले
नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरवात
संसारा सुरवात अजब ही मधुचंद्राची रात
मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात

किती पाहुणे किती निमंत्रित
किती पाहुणे किती निमंत्रित
जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर वाऱ्यावरती वरात
वाऱ्यावरती वरात अजब ही मधुचंद्राची रात
ओ मधू इथे अन् चंद्र तिथे झुरतो अंधारात
झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: G D Madgulkar, N Dutta
Copyright: Royalty Network

Comments for अजब ही मधुचंद्राची रात lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the house
2| symbol to the left of the padlock
3| symbol at the bottom of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid