song lyrics / महेंद्र कपूर / Ek Don Teen lyrics  | FRen Français

Ek Don Teen lyrics

Performers महेंद्र कपूरसी रामचंद्रासी रामचंद्रMahendra Kapoorमहेंद्र कपुरसी रामचंद्रमहेंद्रा कपूरमहेंद्र कपूरमहेन्द्र कपूरस रामचंद्र

Ek Don Teen song lyrics by महेंद्र कपूर official

Ek Don Teen is a song in Marathi

एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन
माणुसकीचे पाईक आम्ही असे वारसा हा प्राचीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन

सज्जन त्यांचे आम्ही साथी ब्रीद सांगते निधडी छाती
त्यांच्यासाठी धावुन जाऊ मरणहि माथा झेलून घेऊ
भला तयाला धरू उराशी उच्‍च असो वा अनाथ दीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन

माणुसकीचे केवळ लांछन दुर्जन तो तो अमुचा दुष्मन
निर्भयतेने गर्जत हर हर संगर त्याशी करू भयंकर
दुष्ट तयाचे दमन करावे मार्ग नसे हा अम्हा नवीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन

एक जाणतो आम्ही प्रीती तोच वेद ती गाथा पोथी
मंगल पावन प्रीतीसाठी विष हो अमृत अमुच्या ओठी
या प्रीतीच्या चरणांवरती विश्व होतसे अवघे लीन
एक दोन तीन माणुसकीचे पाईक
आम्ही असे वारसा हा प्राचीन एक दोन तीन एक दोन तीन
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: N Dutta, Shanta Shelke

Comments for Ek Don Teen lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the calculator
2| symbol to the right of the bulb
3| symbol to the left of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid