song lyrics / अवधुद गुप्ते / बाप्पा बोल रे lyrics  | FRen Français

बाप्पा बोल रे lyrics

Performers अवधुद गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेअवधूत गुप्तेसौरभ दफ्तारदार

बाप्पा बोल रे song lyrics by अवधुद गुप्ते official

बाप्पा बोल रे is a song in Marathi

बाप्पा बोल बोल बोल बोल रे
कस जगाव तू बोल रे
अप्पा झोल झोल झोल झोल रे
सगळ्यांच्या मुळाशी झोल रे

कस सांगू तुला
पकलोय मी फार
निघून जाण्याचा मी
करतोय मी विचार

नको सोंडेवर बोट
हातांची घडी
देतो पेढ्यांचा द्रोण
दुर्वांची जुडी

नको देऊस लाच लाडू
नवसाचे पाच
तुझा गणपती नाच झाला
बोर बोर बोर बोर

केसाभाळून तुझ्या लेकरांना
आई सखा तुच भाई
अडलो रडलो पाया हि पडलो
खिशात दमडा
नाही नाही नाही नाही

माणूस झालाय देवाचा हि बाप
बापा विना ठायी ठायी
असून स्वःताच कोरड पाषाड
अक्कल शिकवण्याची
घाई घाई घाई घाई

घे सांभाळून तुझ्या लेकरांना
आई सखा तूच भाई
अडलो रडलो पाया हि पडलो
खिशात दमडा
नाही नाही नाही नाही
माणूस झालाय देवाचा हि बाप
बापा विना ठायी ठायी
असून स्वःताच कोरड पाषाड
अक्कल शिकवण्याची
घाई घाई घाई घाई

हे हे हे हे
तू कर्ता तू धर्ता
सगळ्या सेटिंग चा
सुखांचा बेटिंग चा
आणि चीटिंग चा
माणसाच्या दुनियेचे वागनेच खोटे
तुमच्या चुकून माझ वाढलय पोट
जय मंगल जय मंगल जय मंगलमुर्ती
थोडा तो कर्म कर लेना रे बाप्पा

नेहमीच रडगान फिरवतेय डोक
फिदी फिदी सारे हसतात लोक
आळशी पणा आता करशील रे किती
अटलिस्ट चाल बदलून म्हणाले आरती

जय मंगल जय मंगल जय मंगलमुर्ती
जैसे तुझे चाहे वैसे कर लुंगा मै बाप्पा
सेल्फी स्टिक करांचा डराव डराव
डरावत्साचा तसा धराव

आणि सक्सेस च्या हायवे ला
पानास तोल
आणि बँडलक च्या बनीयेनला
होल होल होल होल

घे सांभाळून तुझ्या लेकरांना
आई सखा तूच भाई
अडलो रडलो पाया हि पडलो
खिशात दमडा
नाही नाही नाही नाही

माणूस झालाय देवाचा हि बाप
बापा विना ठायी ठायी
असून स्वःताच कोरड पाषाड
अक्कल शिकवण्याची
घाई घाई घाई घाई
घे सांभाळून तुझ्या लेकरांना
आई सखा तूच भाई
अडलो रडलो पाया हि पडलो
खिशात दमडा
नाही नाही नाही नाही
माणूस झालाय देवाचा हि बाप
बापा विना ठायी ठायी
असून स्वःताच कोरड पाषाड
अक्कल शिकवण्याची
घाई घाई घाई घाई
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for बाप्पा बोल रे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the calculator
2| symbol to the left of the cross
3| symbol at the bottom of the house
grid grid grid
grid grid grid
grid grid grid