song lyrics / उषा मंगेशकर / थकले रे डोळे माझे lyrics  | FRen Français

थकले रे डोळे माझे lyrics

Performers उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

थकले रे डोळे माझे song lyrics by उषा मंगेशकर official

थकले रे डोळे माझे is a song in Marathi

थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता

सुकला रे कंठ माझा
तुज आळविता
सुकला रे कंठ माझा
तुज आळविता रे
तुज आळविता रे
नाम तुझे जपता

तुज आळविता रे
तुज आळविता रे
नाम तुझे जपता
थकले रे डोळे माझे

आटले रे अश्रु माझे
वाहता वाहता
आटले रे अश्रु माझे
वाहता वाहता
वाहता वाहता रे
आठवणी काढता
वाहता वाहता
आठवणी काढता
थकले रे डोळे माझे

शिणला रे जीव माझा
तुजविण राहता
शिणला रे जीव माझा
तुजविण राहता
तुजविण राहता रे
तुज नच भेटता
तुजविण राहता रे
तुज नच भेटता
थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
थकले रे डोळे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Atmaram Ravji Deshpande [Anil], Yeshwant Deo
Copyright: Royalty Network

Comments for थकले रे डोळे माझे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol at the top of the eye
3| symbol at the bottom of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid