paroles de chanson / उषा मंगेशकर parole / थकले रे डोळे माझे lyrics  | ENin English

Paroles de थकले रे डोळे माझे

Interprètes उषा मंगेशकरUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson थकले रे डोळे माझे par उषा मंगेशकर lyrics officiel

थकले रे डोळे माझे est une chanson en Marathi

थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता

सुकला रे कंठ माझा
तुज आळविता
सुकला रे कंठ माझा
तुज आळविता रे
तुज आळविता रे
नाम तुझे जपता

तुज आळविता रे
तुज आळविता रे
नाम तुझे जपता
थकले रे डोळे माझे

आटले रे अश्रु माझे
वाहता वाहता
आटले रे अश्रु माझे
वाहता वाहता
वाहता वाहता रे
आठवणी काढता
वाहता वाहता
आठवणी काढता
थकले रे डोळे माझे

शिणला रे जीव माझा
तुजविण राहता
शिणला रे जीव माझा
तुजविण राहता
तुजविण राहता रे
तुज नच भेटता
तुजविण राहता रे
तुज नच भेटता
थकले रे डोळे माझे
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
वाट तुझी पाहता रे
रात्रंदिन जागता
थकले रे डोळे
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Atmaram Ravji Deshpande [Anil], Yeshwant Deo
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de थकले रे डोळे माझे

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'étoile
2| symbole en haut de la croix
3| symbole en bas de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid