song lyrics / उषा मंगेशकर / फुलं स्वप्नाला आली ग lyrics  | FRen Français

फुलं स्वप्नाला आली ग lyrics

Performers उषा मंगेशकरकृष्ण केलकृष्णा काळेकृष्णा कालेUsha Mangeshkarकृष्णा कल्लेकृष्णा कल्लेउषा मंगेशकरउषा मंगेशकर

फुलं स्वप्नाला आली ग song lyrics by उषा मंगेशकर official

फुलं स्वप्नाला आली ग is a song in Marathi

नवतीची प्रीतीची
नवतीची प्रीतीची ओ ओ
काया शिणगार ल्याली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग

स्वप्नात हसतो संसार दिसतो असा महाल बाई जसा
येईल अंगणा साजण देखणा कसा मदन बाई जसा
हातात हात ग गुलाबी साथ ग
हातात हात ग गुलाबी साथ ग चंद्राचा शिडकावा
कावरी बावरी
कावरी बावरी ओ ओ
रात किरणांत न्हाली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग

नवी मी नवरी मुलखाची लाजरी राणी राजाची माझ्या राणी
अंगाला चढलं कळसाचं पिवळं पाणी हळदीचं नवं पाणी
डोळ्याची पापणी मिटून साजणी
डोळ्याची पापणी मिटून साजणी गाऊ मिळून गाणी
कोण मी कोण तू
कोण मी कोण तू ओ ओ
जाण विसरून गेली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Sudhir Phadke
Copyright: Royalty Network

Comments for फुलं स्वप्नाला आली ग lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the smiley
2| symbol to the right of the house
3| symbol at the top of magnifying glass
grid grid grid
grid grid grid
grid grid grid