paroles de chanson / उषा मंगेशकर parole / फुलं स्वप्नाला आली ग lyrics  | ENin English

Paroles de फुलं स्वप्नाला आली ग

Interprètes उषा मंगेशकरकृष्ण केलकृष्णा काळेकृष्णा कालेUsha Mangeshkarकृष्णा कल्लेकृष्णा कल्लेउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson फुलं स्वप्नाला आली ग par उषा मंगेशकर lyrics officiel

फुलं स्वप्नाला आली ग est une chanson en Marathi

नवतीची प्रीतीची
नवतीची प्रीतीची ओ ओ
काया शिणगार ल्याली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग

स्वप्नात हसतो संसार दिसतो असा महाल बाई जसा
येईल अंगणा साजण देखणा कसा मदन बाई जसा
हातात हात ग गुलाबी साथ ग
हातात हात ग गुलाबी साथ ग चंद्राचा शिडकावा
कावरी बावरी
कावरी बावरी ओ ओ
रात किरणांत न्हाली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग

नवी मी नवरी मुलखाची लाजरी राणी राजाची माझ्या राणी
अंगाला चढलं कळसाचं पिवळं पाणी हळदीचं नवं पाणी
डोळ्याची पापणी मिटून साजणी
डोळ्याची पापणी मिटून साजणी गाऊ मिळून गाणी
कोण मी कोण तू
कोण मी कोण तू ओ ओ
जाण विसरून गेली ग
फुलं स्वप्नाला आली ग
फुलं स्वप्नाला आली ग
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Jagdish Khebudkar, Sudhir Phadke
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de फुलं स्वप्नाला आली ग

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la maison
2| symbole à droite de l'horloge
3| symbole en bas de la poubelle
grid grid grid
grid grid grid
grid grid grid