song lyrics / सुरेश वाडक / तू गेल्यावर lyrics  | FRen Français

तू गेल्यावर lyrics

Performers सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

तू गेल्यावर song lyrics by सुरेश वाडक official

तू गेल्यावर is a song in Marathi

तू गेल्यावर तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे
तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे
वेलीवरचे फूल ठिबकले हळवे दर्द दिवाणे
हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे
तू गेल्यावर तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे

शब्दांचा संभार आटला
गीतातून अंधार दाटला
शब्दांचा संभार आटला
गीतातून अंधार दाटला
पाण्यावर थरथरले अवचित मार्दव अश्रु तराणे
हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे
तू गेल्यावर तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे

पंखापरी फडफडल्या तारा
पानांतुन तडफडला वारा
पंखापरी फडफडल्या तारा
पानांतुन तडफडला वारा
इंद्रधनुचे रंग संपले उरले गंध विराणे
हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे
तू गेल्यावर तू गेल्यावरअसे हरवले सूर हरवले गाणे

हृदयाचे हुंकार कोपले
नयनांचे अभिसार लोपले
हृदयाचे हुंकार कोपले
नयनांचे अभिसार लोपले
प्रीतीलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे
हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे
तू गेल्यावर तू गेल्यावर असे हरवले सूर हरवले गाणे
वेलीवरचे फूल ठिबकले हळवे दर्द दिवाणे
हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे हरवले गाणे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for तू गेल्यावर lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the helmet
2| symbol at the top of the target
3| symbol at the top of the trash
grid grid grid
grid grid grid
grid grid grid