song lyrics / उषा मंगेशकर / जीवनगाणे गातच राहावे lyrics  | FRen Français

जीवनगाणे गातच राहावे lyrics

Performers उषा मंगेशकरMahendra Kapoorमहेंद्र कपुरUsha Mangeshkarमहेंद्रा कपूरमहेंद्र कपूरमहेन्द्र कपूरउषा मंगेशकरउषा मंगेशकरमहेंद्र कपूरमहेंद्र कपूर

जीवनगाणे गातच राहावे song lyrics by उषा मंगेशकर official

जीवनगाणे गातच राहावे is a song in Marathi

जीवनगाणे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे

सातासुरांचा हा मेळा वयापून उरला विश्वाला
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
ह्रीदयी हालत वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासामधुनी आकार यावे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे

चिमणाबाई हिरमुसली गाळ फुगवून का बसली
सण बाहुली हि इवली लटकी लटकी का रुसली
रुसली रुसली खुदकन हसली पापे किती घ्यावे
जीवनगाणे
जीवनगाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे

मातीमधुनी अंकुरले चैतन्याची दिपकळी
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
आंनदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे
जीवनगाणे
जीवनगाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Raam Laxman, Shanta Shelke

Comments for जीवनगाणे गातच राहावे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the cloud
2| symbol to the left of the smiley
3| symbol at the top of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid