paroles de chanson / उषा मंगेशकर parole / जीवनगाणे गातच राहावे lyrics  | ENin English

Paroles de जीवनगाणे गातच राहावे

Interprètes उषा मंगेशकरMahendra Kapoorमहेंद्र कपुरUsha Mangeshkarमहेंद्रा कपूरमहेंद्र कपूरमहेन्द्र कपूरउषा मंगेशकरउषा मंगेशकरमहेंद्र कपूरमहेंद्र कपूर

Paroles de la chanson जीवनगाणे गातच राहावे par उषा मंगेशकर lyrics officiel

जीवनगाणे गातच राहावे est une chanson en Marathi

जीवनगाणे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे

सातासुरांचा हा मेळा वयापून उरला विश्वाला
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
ह्रीदयी हालत वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासामधुनी आकार यावे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे

चिमणाबाई हिरमुसली गाळ फुगवून का बसली
सण बाहुली हि इवली लटकी लटकी का रुसली
रुसली रुसली खुदकन हसली पापे किती घ्यावे
जीवनगाणे
जीवनगाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे

मातीमधुनी अंकुरले चैतन्याची दिपकळी
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
ला ला ला
आंनदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या प्रीतीला हितगुज सांगावे
जीवनगाणे
जीवनगाणे गातच राहावे
झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच राहावे
जीवनगाणे गातच राहावे
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Raam Laxman, Shanta Shelke

Commentaires sur les paroles de जीवनगाणे गातच राहावे

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche du smiley
2| symbole à droite de l'oeil
3| symbole en bas de l'étoile
grid grid grid
grid grid grid
grid grid grid