song lyrics / महेश हिरेमठ / दत्त दिगंबर दैवत माझे lyrics  | FRen Français

दत्त दिगंबर दैवत माझे lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

दत्त दिगंबर दैवत माझे song lyrics by महेश हिरेमठ official

दत्त दिगंबर दैवत माझे is a song in Marathi

दत्त दिगंबर दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे

अनुसूयेचे सत्त्व आगळे, अनुसूयेचे सत्त्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे
त्रईमूर्ती अवतार मनोहर, त्रईमूर्ती अवतार मनोहर
दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे

तीन शिरे कर सहा शोभती, तीन शिरे कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती, हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी पायी खडावा, पायी खडावा
भस्म विलेपित कांती साजे
दत्त दिगंबर दैवत माझे

पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती, आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती
हळूहळू सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for दत्त दिगंबर दैवत माझे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the envelope
2| symbol to the left of the suitcase
3| symbol to the right of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid