paroles de chanson / महेश हिरेमठ parole / दत्त दिगंबर दैवत माझे lyrics  | ENin English

Paroles de दत्त दिगंबर दैवत माझे

Interprètes महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson दत्त दिगंबर दैवत माझे par महेश हिरेमठ lyrics officiel

दत्त दिगंबर दैवत माझे est une chanson en Marathi

दत्त दिगंबर दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे

अनुसूयेचे सत्त्व आगळे, अनुसूयेचे सत्त्व आगळे
तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे
त्रईमूर्ती अवतार मनोहर, त्रईमूर्ती अवतार मनोहर
दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे
दत्त दिगंबर दैवत माझे

तीन शिरे कर सहा शोभती, तीन शिरे कर सहा शोभती
हास्य मधुर शुभ वदनावरती, हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी पायी खडावा, पायी खडावा
भस्म विलेपित कांती साजे
दत्त दिगंबर दैवत माझे

पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती, पाहुनी पेमळ सुंदर मूर्ती
आनंदाचे आसू झरती, आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती
हळूहळू सरते मीपण माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विराजे
दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de दत्त दिगंबर दैवत माझे

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du cadenas
2| symbole à gauche du casque
3| symbole à droite de la valise
grid grid grid
grid grid grid
grid grid grid