paroles de chanson / महेश हिरेमठ parole / एकाच या जन्मीं जणू lyrics  | ENin English

Paroles de एकाच या जन्मीं जणू

Interprètes महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

Paroles de la chanson एकाच या जन्मीं जणू par महेश हिरेमठ lyrics officiel

एकाच या जन्मीं जणू est une chanson en Marathi

फिरुनी नवी जन्मेन मी

एकाच या जन्मीं जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवतीं सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी

हरवेन मी, हरपेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

एकाच या जन्मीं जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
एकाच या जन्मीं जणू
फिरुनी नवी जन्मेन मी

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनींचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी

लहरेन मी, बहरेन मी
लहरेन मी, बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी

एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de एकाच या जन्मीं जणू

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du téléviseur
2| symbole en bas de la calculatrice
3| symbole à droite du pouce en l'air
grid grid grid
grid grid grid
grid grid grid