song lyrics / महेश हिरेमठ / एकाच या जन्मीं जणू lyrics  | FRen Français

एकाच या जन्मीं जणू lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशीशुभांगी जोशी

एकाच या जन्मीं जणू song lyrics by महेश हिरेमठ official

एकाच या जन्मीं जणू is a song in Marathi

फिरुनी नवी जन्मेन मी

एकाच या जन्मीं जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवतीं सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी

हरवेन मी, हरपेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी

एकाच या जन्मीं जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
एकाच या जन्मीं जणू
फिरुनी नवी जन्मेन मी

आशा उद्याच्या डोळ्यांत माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनींचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी

लहरेन मी, बहरेन मी
लहरेन मी, बहरेन मी
शिशिरातुनी उगवेन मी

एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for एकाच या जन्मीं जणू lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the thumbs up
2| symbol at the top of the smiley
3| symbol to the right of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid