song lyrics / उषा मंगेशकर / मला लागली कुणाची उचकी lyrics  | FRen Français

मला लागली कुणाची उचकी lyrics

Performers उषा मंगेशकरउषा मंगेशकरउषा मंगेशकर

मला लागली कुणाची उचकी song lyrics by उषा मंगेशकर official

मला लागली कुणाची उचकी is a song in Marathi

आता गं बाया
हं काय झालं
अगं हो हो हो हो हो हो अशी
कुठं चालली ही पंजाब मेल गचका खात अं

आलि आलि सुगि म्हणून
चालले बिगि बिगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
कुनी गालावर मारली
टिचकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची?
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

तरणीताठी नार शेलाटी चढले मी बांधावर
अटकर बांधा गोरा गोरा खांदा
पदर वाऱ्यावर वर
फडामध्ये चाहुल वाजलं त्याचं पाऊल
माझ्या उरात भरली धडकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची?
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

निजले डाव्या कुशी
हाताची उशी करुन मी कशी
वाऱ्याच्या लाटा थंडीचा काटा
मनात न्यारी खुषी
सपनात आला त्यानं
छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची?
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

उठून सकाळी लइ येरवाळी
गेले पानोठ्यावरी
उन्हात बसले न्हात अंगाला
पानि गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं
त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली
फिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची हं
कुणाची गं कुणाची हं
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for मला लागली कुणाची उचकी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the target
2| symbol at the bottom of the star
3| symbol at the bottom of the thumbs up
grid grid grid
grid grid grid
grid grid grid