paroles de chanson / उषा मंगेशकर parole / मला लागली कुणाची उचकी lyrics  | ENin English

Paroles de मला लागली कुणाची उचकी

Interprètes उषा मंगेशकरउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson मला लागली कुणाची उचकी par उषा मंगेशकर lyrics officiel

मला लागली कुणाची उचकी est une chanson en Marathi

आता गं बाया
हं काय झालं
अगं हो हो हो हो हो हो अशी
कुठं चालली ही पंजाब मेल गचका खात अं

आलि आलि सुगि म्हणून
चालले बिगि बिगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
कुनी गालावर मारली
टिचकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची?
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

तरणीताठी नार शेलाटी चढले मी बांधावर
अटकर बांधा गोरा गोरा खांदा
पदर वाऱ्यावर वर
फडामध्ये चाहुल वाजलं त्याचं पाऊल
माझ्या उरात भरली धडकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची?
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

निजले डाव्या कुशी
हाताची उशी करुन मी कशी
वाऱ्याच्या लाटा थंडीचा काटा
मनात न्यारी खुषी
सपनात आला त्यानं
छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची?
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी

उठून सकाळी लइ येरवाळी
गेले पानोठ्यावरी
उन्हात बसले न्हात अंगाला
पानि गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं
त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली
फिरकी
मला लागली कुणाची उचकी
अहो मला लागली कुणाची उचकी
कुणाची गं कुणाची हं
कुणाची गं कुणाची हं
ह्याची का त्याची?
लाजू नको लाजू नको लाजू नको
मला लागली कुणाची उचकी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de मला लागली कुणाची उचकी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du smiley
2| symbole en haut de la poubelle
3| symbole à gauche de la calculatrice
grid grid grid
grid grid grid
grid grid grid