song lyrics / Anuradha Paudwal / खेळ कुणाला दैवाचा कळला lyrics  | FRen Français

खेळ कुणाला दैवाचा कळला lyrics

Performers Anuradha Paudwalअनुराधा पौडवालसुरेश वाडकरUsha Mangeshkarसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालउषा मंगेशकरअनुराधा पौडवालउषा मंगेशकरअनुराधा पौडवालउषा मंगेशकरSuresh Wadkarसुरेश वाडेकरसुरेश वाडक

खेळ कुणाला दैवाचा कळला song lyrics by Anuradha Paudwal official

खेळ कुणाला दैवाचा कळला is a song in Marathi

खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो हा असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला

जवळ असुनही कसा दुरावा
भाव मनीचा कुणा कळावा हो आ आ आ
जवळ असुनही कसा दुरावा
भाव मनीचा कुणा कळावा
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो ही असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला

हार कुणाची जीत कुणाची
झुंज चालली दोन मनांची हो आ आ आ
हार कुणाची जीत कुणाची
झुंज चालली दोन मनांची आ आ आ
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो हा असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला

सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा आ आ आ
सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो हा असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ
खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ
खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for खेळ कुणाला दैवाचा कळला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the heart
2| symbol to the left of the trash
3| symbol at the bottom of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid