paroles de chanson / Anuradha Paudwal parole / खेळ कुणाला दैवाचा कळला lyrics  | ENin English

Paroles de खेळ कुणाला दैवाचा कळला

Interprètes Anuradha Paudwalअनुराधा पौडवालसुरेश वाडकरUsha Mangeshkarसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालउषा मंगेशकरअनुराधा पौडवालउषा मंगेशकरअनुराधा पौडवालउषा मंगेशकरSuresh Wadkarसुरेश वाडेकरसुरेश वाडक

Paroles de la chanson खेळ कुणाला दैवाचा कळला par Anuradha Paudwal lyrics officiel

खेळ कुणाला दैवाचा कळला est une chanson en Marathi

खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो हा असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला

जवळ असुनही कसा दुरावा
भाव मनीचा कुणा कळावा हो आ आ आ
जवळ असुनही कसा दुरावा
भाव मनीचा कुणा कळावा
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो ही असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला

हार कुणाची जीत कुणाची
झुंज चालली दोन मनांची हो आ आ आ
हार कुणाची जीत कुणाची
झुंज चालली दोन मनांची आ आ आ
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो हा असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला

सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा आ आ आ
सौभाग्याला मिळे सहारा
मला न माहित कुठे किनारा
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
मी असो तू असो हा असो कुणी असो
दैवलेख ना कधी कुणा टळला
खेळ कुणाला दैवाचा कळला
खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ
खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ
खेळ कुणाला दैवाचा कळला आ आ आ
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de खेळ कुणाला दैवाचा कळला

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut du casque
2| symbole à gauche du nuage
3| symbole en bas du smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid