song lyrics / Anuradha Paudwal / ना सांगताच आज हे कळे मला lyrics  | FRen Français

ना सांगताच आज हे कळे मला lyrics

Performers Anuradha Paudwalअनुराधा पौडवालसुरेश वाडकरसुरेश वाडकरसुरेश वाडकरअनुराधा पौुदवालAnuradha Paudwalअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालअनुराधा पौडवालSuresh Wadkarसुरेश वाडेकरसुरेश वाडक

ना सांगताच आज हे कळे मला song lyrics by Anuradha Paudwal official

ना सांगताच आज हे कळे मला is a song in Marathi

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
मग भीती कुणाची कशाला
हां भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे काळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

चुकून एका वळणावर
सहज कसे गमतीन भेटलो
उगीच खुळा प्रेमाचा
खेळ आपोआप एक खेळलो
रंग त्याच खेळाचे
अतरंगी नकळताच उतरले
रंगलास तुही त्यात
मीही त्याच प्रेम रंगी रंगले
मग भीती कुणाची कशाला
हं भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे काळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला

तू ग राणी दुनियेची
रंक मी सखे खुळा निभावळा
सगळीकडे बोंबाबोंब
हीच एक हाच दंगा मजला
उगीच उभ्या दुनियेची
काळजी खुळी नकोस वाहू रे
मी तुझी नि तू माझा
लाभ एवढा तुला मला पुरे
मग भीती कुणाची कशाला
हं भीती कुणाची कशाला
अरे भीती कुणाची कशाला
अग भीती कुणाची कशाला
ना सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
तू सांगताच आज हे कळे मला
कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for ना सांगताच आज हे कळे मला lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the television
2| symbol at the top of the camera
3| symbol at the top of the eye
grid grid grid
grid grid grid
grid grid grid