song lyrics / अवधुद गुप्ते / Title Song lyrics  | FRen Français

Title Song lyrics

Performers अवधुद गुप्तेवैशाली सामंतअवधूत गुप्तेवैशाली सावंतVaishali Samantवैशाली सामंतअवधूत गुप्ते

Title Song song lyrics by अवधुद गुप्ते official

Title Song is a song in Marathi

दोघात तीसरा दोघात तीसरा
दोघात तीसरा दोघात तीसरा
दोघात तीसरा दोघात तीसरा दोघात तीसरा
दोघात तीसरा आता सगळ विसरा
दोघात तीसरा आता सगळ विसरा

तू माझी मी तुझा चल करूया गंमत जरा
तू माझी मी तुझा चल करूया गंमत जरा
मित्र तुमच्या जीव भावाचा तुम्हीच गंमत करा
बायको असून शेजारी उपाशि आहे नवरा
दोघात तीसरा दोघात तीसरा
दोघात तीसरा दोघात तीसरा
बायको असून शेजारी उपाशि आहे नवरा
पण आता इलाज नाही दुसरा किंवा तिसरा दुसरा किंवा तिसरा किंवा तिसरा किंवा तिसरा
दोघात तिसरा आता सगळ विसरा

दोघात तीसरा दोघात तीसरा
दोघात तीसरा दोघात तीसरा
दोघात तीसरा दोघात तीसरा
दोघात तीसरा दोघात तीसरा

रागू इकडं तिकडं मैना मित्र पायी झालीय दैना
रागू इकडं तिकडं मैना मित्र पायी झालीय दैना
दिलाय आसरा झालाय सासरा दोघात आलाय तीसरा
पण आता इलाज नाही दुसरा किंवा तीसरा दुसरा किंवा तीसरा किंवा तीसरा
दोघात तिसरा आता सगळ विसरा
दोघात तिसरा आता सगळ विसरा

बुरर अरे साधू संत येती दारा साधू संत येती दारा
तोच असतो दिवाळी दसरा तोच असतो दिवाळी दसरा
अरे सौंसरची लफडी सतरा सौंसरची लफडी सतरा
विसरून जार मित्र विसरून जार मित्र
दोघात तिसरा आता सगळ विसरा
दोघात तिसरा आता सगळ विसरा आता सगळ विसरा
आता सगळ विसरा बुरर
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Title Song lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the heart
2| symbol to the left of the cloud
3| symbol to the left of the target
grid grid grid
grid grid grid
grid grid grid