song lyrics / अवधुद गुप्ते / Ghantaa lyrics  | FRen Français

Ghantaa lyrics

Performer अवधुद गुप्ते

Ghantaa song lyrics by अवधुद गुप्ते official

Ghantaa is a song in Marathi

टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
ऐका हो ऐका
आमचे घंटा song
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
ऐका हो ऐका आमचे घंटा song
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
कान देऊन एका
Don’t you get me wrong
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
घंटा song
घंटा song
घंटा song
घंटा song
घंटा song

शंकरा
महादेवा

मनोकमना पुरी होण्या करता ज्याचे पाय
त्याच्या मंदिरात गेल्या गेल्या
वाजवता रे काय

वाजवता रे काय
अरे वाजवता रे काय
अरे बोल मेरे भाई
बजाता हैं काय

आरती म्हणतात
भजणे म्हणतात
अरे म्हणता म्हणता
वाजवता रे घंटा

Ellora, Ajanta
ते tower Elephanta
अरे लेणी मंदिर
जागोजागी घंटा

या घंटेची मोठी किर्ती
सारे पडले पारतीर्थी
बोला घंटा घंटा घंटा song
म्हणा घंटा घंटा घंटा song

टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
ऐका हो ऐका आमचे घंटा song

आधी phone मघ cordless
नंतर भाव झाला same
खिशात असला म्हणजे life असते
All is well
Phone वरच झुलती नाती
Phone वर्तीच तंटा
Phoneचा जनक graham bell
Bell म्हणजे टॉंग

जीवन म्हणजे नाटक वेड्या
दुनिया रंगमंच
इथे कोणाच्या तोंडी soliloquy
कोणाच्या तोंडी पंच
कोणाच्या तोंडी पंच
कोणी ठरतो सरपंच
कोणी भुकेला शोधतो lunch
कोणी करतो बारा पंच
परदा उलगडतो
उघडतो पडतो
त्याच्या आधी वाझे तिसरी घंटा
पारड्यातून येते फाटक
त्या त्या मागे घडते नाटक
हे नाटक चाले only तीन घंटा
या घंट्याची मोठी तिर्थी
सारे पडले धारातीर्थी
बोला घंटा घंटा घंटा घंटा टॉंग
म्हणा घंटा घंटा घंटा घंटा
Song
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
ऐका हो ऐका
आमचे घंटा song
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
कान देऊन ऐका
Don’t you get me wrong
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा
टांग टिंग टिंगा टॉंग
घंटा song
घंटा song
घंटा song
घंटा song
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ghantaa lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the bottom of the clock
2| symbol to the right of the smiley
3| symbol to the right of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid