song lyrics / सुरेश वाडक / Geet Tujhe Gandhache lyrics  | FRen Français

Geet Tujhe Gandhache lyrics

Performers सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

Geet Tujhe Gandhache song lyrics by सुरेश वाडक official

Geet Tujhe Gandhache is a song in Marathi

गीत तुझे गंधाचे
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको
चंचल मन माझे तर
चंचल मन माझे तर
त्यास पंख देऊ नको
देऊ नको
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको

सूर तुझे अमृतमय
सूर तुझे अमृतमय
त्यात भाव ओतशील
मन माझे बंधमुक्त
त्यास सखे उधळशील
सूर तुझे अमृतमय
त्यात भाव ओतशील
मन माझे बंधमुक्त
त्यास सखे उधळशील
त्यातून लावण्यमास
त्यातून लावण्यमास
खुललेला कोषकोष
खुलले मन भुलले जर
खुलले मन भुलले जर
देशील तू मजसी दोष
मजसी दोष
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको

तान तुझी जरतारी
तान तुझी जरतारी
सप्तकात मिरवू नको
तान तुझी जरतारी
सप्तकात मिरवू नको
नादलुब्ध मन माझे
छंदातच बुडवू नको
गायचेच गात राहा
गायचेच गात राहा
मात्र सांग एवढेच
गुंफीलेस जे स्वरात
गीत गडे ना तुझेच ना तुझेच
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको
चंचल मन माझे तर
चंचल मन माझे तर
त्यासपंख देऊ नको
देऊ नको
गीत तुझे गंधाचे
गाऊ नको गाऊ नको
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Geet Tujhe Gandhache lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of magnifying glass
2| symbol at the top of the trash
3| symbol at the bottom of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid