song lyrics / सुरेश वाडक / Geet Asavale Tuzyasathi lyrics  | FRen Français

Geet Asavale Tuzyasathi lyrics

Performers सुरेश वाडकसुरेश वाडकरसुरेश वाडकरSuresh Wadkarसुरेश वाडेकर

Geet Asavale Tuzyasathi song lyrics by सुरेश वाडक official

Geet Asavale Tuzyasathi is a song in Marathi

गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
ओ सूर खोळंबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी

दूर येथून दूर दूर तिथे
दूर येथून दूर दूर तिथे
चांदणे थांबले तुझ्यासाठी
ओ चांदणे थांबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी

ही तुझी रात हे तुझे तारे
ही तुझी रात हे तुझे तारे
श्वास घेती फुले तुझ्यासाठी
ओ श्वास घेती फुले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी

का तुला सोडवे न गाव तुझे
आ आ का तुला सोडवे न गाव तुझे
मी मला सोडले तुझ्यासाठी
मी मला सोडले तुझ्यासाठी
मी मला सोडले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
ओ सूर खोळंबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी
सूर खोळंबले तुझ्यासाठी
ओ सूर खोळंबले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी गीत आसावले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी
तुझ्यासाठी तुझ्यासाठी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Geet Asavale Tuzyasathi lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the house
2| symbol at the top of the cross
3| symbol to the left of the heart
grid grid grid
grid grid grid
grid grid grid