paroles de chanson / स्वप्निल बांदोडकर parole / आला होळीचा सण लय भारी lyrics  | ENin English

Paroles de आला होळीचा सण लय भारी

Interprètes स्वप्निल बांदोडकरयोगिता गोडबोलेस्वप्नील बांदोडकरयोगिता गोडबोले

Paroles de la chanson आला होळीचा सण लय भारी par स्वप्निल बांदोडकर lyrics officiel

आला होळीचा सण लय भारी est une chanson en Marathi

लय भारी
लय भारी
लय भारी
लय भारी

हे, लय-लय-लय, लय भारी
मस्तीची पिचकारी, जोडीला गुल्लाल रे
हे, भीड-भाड सोडून, बेभान होऊन
धिंगाणा घालूया रे
हे, भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया, नशा
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
(होओहो-ओहो-ओहो-ओहो)

हो, चालून आलिया वरसानं संधी
तशात भांगेची चढलीया धुंदी
चिंब होऊ या, रंगात रंगू ये (ओहो-ओहो-ओहो-ओहो)
हे, जा-रे-जा शोधू नको तू बहाणा (अहा)
फुक्कट साधू नको रे निशाणा (अहा)
नको छेडू तू, जरा दमाने घे (अहा-अहा-अहा-अहा)
हो, होळीच्या निमतानं (हा), घालूया थैमान (हा)
मोकाट हे रान सारं आता
भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या

हो, तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला (ओहो)
सोडू कसा सांग मौका रसिला (ओहो)
आज जोडीने करुया कल्ला, तू ये (ओहो-ओहो-ओहो-ओहो)
ए, चिक्कार झाले हे फंडे पुराने (आहा)
रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाने (आहा)
फिरते घेऊन मी दुनिया खिशात रे (अहा-अहा-अहा-अहा)
हो, नजरेचे हे बाण (हा), सोडून बेफाम (हा)
झालोया हैराण येडापिसा
भांगेच्या तारेत (हा), रंगाच्या धारेत (हा)
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया, नशा
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या

हे, लय भारी
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de आला होळीचा सण लय भारी

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de l'oeil
2| symbole à gauche du nuage
3| symbole à droite de l'horloge
grid grid grid
grid grid grid
grid grid grid