paroles de chanson / स्वप्निल बांदोडकर parole / Chhabinyacha Pahu Saj lyrics  | ENin English

Paroles de Chhabinyacha Pahu Saj

Interprète स्वप्निल बांदोडकर

Paroles de la chanson Chhabinyacha Pahu Saj par स्वप्निल बांदोडकर lyrics officiel

Chhabinyacha Pahu Saj est une chanson en Marathi

मंगला कमला विमला चला नटुनी आज
काळूबाईच्या छबिन्याचा आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज

डोंगराला जाऊ दर्शन घेऊ
डोंगराला जाऊ दर्शन घेऊ
भक्तिरसात आज आपण नाहून जाऊ
भक्तिरसात आज आपण नाहून जाऊ
चला गं साऱ्या गिरजा सर्जा बाइज्या
होईल तिन्ही गं सांज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज

हळद कुंकू घेऊ देवीला वाहू
हळद कुंकू घेऊ देवीला वाहू
काळूबाईचं आज आपण गुणगान गाऊ
काळूबाईचं आज आपण गुणगान गाऊ
चला गं साऱ्या नटुनी थटुनी सजुनी जाऊ मिळुनिआज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज

मंगला कमला विमला चला नटुनीआज
काळूबाईच्या छबिन्याचा गंआपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
काळूबाईच्या छबिन्याचा गं आपण पाहूया साज
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Chhabinyacha Pahu Saj

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche du téléviseur
2| symbole en bas de la valise
3| symbole en bas de la maison
grid grid grid
grid grid grid
grid grid grid