song lyrics / स्वप्निल बांदोडकर / आला होळीचा सण लय भारी lyrics  | FRen Français

आला होळीचा सण लय भारी lyrics

Performers स्वप्निल बांदोडकरयोगिता गोडबोलेस्वप्नील बांदोडकरयोगिता गोडबोले

आला होळीचा सण लय भारी song lyrics by स्वप्निल बांदोडकर official

आला होळीचा सण लय भारी is a song in Marathi

लय भारी
लय भारी
लय भारी
लय भारी

हे, लय-लय-लय, लय भारी
मस्तीची पिचकारी, जोडीला गुल्लाल रे
हे, भीड-भाड सोडून, बेभान होऊन
धिंगाणा घालूया रे
हे, भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया, नशा
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
(होओहो-ओहो-ओहो-ओहो)

हो, चालून आलिया वरसानं संधी
तशात भांगेची चढलीया धुंदी
चिंब होऊ या, रंगात रंगू ये (ओहो-ओहो-ओहो-ओहो)
हे, जा-रे-जा शोधू नको तू बहाणा (अहा)
फुक्कट साधू नको रे निशाणा (अहा)
नको छेडू तू, जरा दमाने घे (अहा-अहा-अहा-अहा)
हो, होळीच्या निमतानं (हा), घालूया थैमान (हा)
मोकाट हे रान सारं आता
भांगेच्या तारेत, रंगाच्या धारेत
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या

हो, तुझा हा बिल्लोरी नखरा नशीला (ओहो)
सोडू कसा सांग मौका रसिला (ओहो)
आज जोडीने करुया कल्ला, तू ये (ओहो-ओहो-ओहो-ओहो)
ए, चिक्कार झाले हे फंडे पुराने (आहा)
रूपाचे माझ्या रे छप्पन दिवाने (आहा)
फिरते घेऊन मी दुनिया खिशात रे (अहा-अहा-अहा-अहा)
हो, नजरेचे हे बाण (हा), सोडून बेफाम (हा)
झालोया हैराण येडापिसा
भांगेच्या तारेत (हा), रंगाच्या धारेत (हा)
राडा चल घालूया
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या
आज पिरतीच्या रंगाची ही चढलीया, नशा
आला होळीचा सण लय भारी, चल नाचू या

हे, लय भारी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for आला होळीचा सण लय भारी lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the house
2| symbol at the top of the star
3| symbol to the right of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid