paroles de chanson / सुधीर फडके parole / डोळ्यापुढे दिसे ग lyrics  | ENin English

Paroles de डोळ्यापुढे दिसे ग

Interprètes सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेआशा भोसलेआशा भोसलेअशा भोसले

Paroles de la chanson डोळ्यापुढे दिसे ग par सुधीर फडके lyrics officiel

डोळ्यापुढे दिसे ग est une chanson en Marathi

डोळ्यापुढे दिसे ग मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी सखी सचिव गृहिणी सखी सचिव
ही एक आस होती हृदयात एकमेव
डोळ्यापुढे दिसे रे मज चित्र ते सजीव मज चित्र ते सजीव

कोलाहली जगाच्या घरकुल आपुले गे
सोलीव शांततेचे मंदिर सानुले गे
कोलाहली जगाच्या घरकुल आपुले गे
सोलीव शांततेचे मंदिर सानुले गे
मी तेथली पुजारी तू पूजनीय देव
डोळ्यापुढे दिसे ग मज चित्र ते सजीव मज चित्र ते सजीव

गीतासवे तुझ्या गे गेही प्रभात व्हावी
खाद्या रुचि सुधेची हाते तुझ्याच यावी
गीतासवे तुझ्या गे गेही प्रभात व्हावी
खाद्या रुचि सुधेची हाते तुझ्याच यावी
वाहीन देह देवा, वाहीन जीवभाव
डोळ्यापुढे दिसे ग मज चित्र ते सजीव मज चित्र ते सजीव

दिन सोनियात न्हावा रजतात रातराणी
आनंद तोच यावा लेवून बाललेणी
दिन सोनियात न्हावा रजतात रातराणी
आनंद तोच यावा लेवून बाललेणी
साकार ये समोरी स्वप्‍नात हीच शीव
डोळ्यापुढे दिसे ग मज चित्र ते सजीव मज चित्र ते सजीव
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de डोळ्यापुढे दिसे ग

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche du smiley
2| symbole à droite de la loupe
3| symbole à droite de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid