paroles de chanson / सुधीर फडके parole / मानवतेचे मंदिर माझे lyrics  | ENin English

Paroles de मानवतेचे मंदिर माझे

Interprètes सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

Paroles de la chanson मानवतेचे मंदिर माझे par सुधीर फडके lyrics officiel

मानवतेचे मंदिर माझे est une chanson en Marathi

मानवतेचे मंदिर माझे
आत लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती

बंधुत्वाची येथ सावली अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी देव ते अंतरात नांदती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती

आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरिही दारिद्र्याचे
आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरिही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे मृदुंगी वेदनेस विस्मृती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती आ आ आ आ आ आ आ आ आ

दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे
दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे आम्हां साकडे पथिक हे परंपरा सांगती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Sudhir Phadke, Ravindra Bhat
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de मानवतेचे मंदिर माझे

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à gauche du nuage
2| symbole à gauche du smiley
3| symbole en haut de l'étoile
grid grid grid
grid grid grid
grid grid grid