song lyrics / सुधीर फडके / मानवतेचे मंदिर माझे lyrics  | FRen Français

मानवतेचे मंदिर माझे lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

मानवतेचे मंदिर माझे song lyrics by सुधीर फडके official

मानवतेचे मंदिर माझे is a song in Marathi

मानवतेचे मंदिर माझे
आत लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती

बंधुत्वाची येथ सावली अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी देव ते अंतरात नांदती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती

आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरिही दारिद्र्याचे
आम्ही लाडके विठुरायाचे लेणे जरिही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे मृदुंगी वेदनेस विस्मृती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती आ आ आ आ आ आ आ आ आ

दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे
दार घराचे सदैव उघडे भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे आम्हां साकडे पथिक हे परंपरा सांगती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, Ravindra Bhat
Copyright: Royalty Network

Comments for मानवतेचे मंदिर माझे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the trash
2| symbol to the right of the heart
3| symbol at the bottom of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid