song lyrics / सुधीर फडके / उद्धवा अजब तुझे सरकार lyrics  | FRen Français

उद्धवा अजब तुझे सरकार lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

उद्धवा अजब तुझे सरकार song lyrics by सुधीर फडके official

उद्धवा अजब तुझे सरकार is a song in Marathi

उद्धवा आ आ अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार

इथे फुलांना मरण जन्मता दगडांना पण चिरंजिवीता
इथे फुलांना मरण जन्मता दगडांना पण चिरंजिवीता
बोरी बाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार

लबाड जोडिती इमले माड्या आ आ आ
लबाड जोडिती इमले माड्या गुणवतांना मात्र झोपडया
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार

वाईट तितके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले
वाईट तितके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार
अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा अजब तुझे सरकार
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Sudhir Phadke, G D Madgulkar
Copyright: Royalty Network

Comments for उद्धवा अजब तुझे सरकार lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the padlock
2| symbol at the bottom of the star
3| symbol to the left of the television
grid grid grid
grid grid grid
grid grid grid