paroles de chanson / सुधीर फडके parole / नाचत नाचत गावें lyrics  | ENin English

Paroles de नाचत नाचत गावें

Interprètes सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

Paroles de la chanson नाचत नाचत गावें par सुधीर फडके lyrics officiel

नाचत नाचत गावें est une chanson en Marathi

नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें

आज कशाची किमया घडली कणकण गंधित झाला
एक अनामिक आनंदानें जीवच मोहुन गेला
या वेडाच्या लहरीसंगे
या वेडाच्या लहरीसंगे तन्‍मय होउन जावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें

माझी मजला जाण नसावी अंतर माझे भोळें
अवघी काया वार्‍यावरतीं सूरच होउन डोले
अणुरूपानें परमात्‍म्‍याला
अणुरूपानें परमात्‍म्‍याला भेटुन मागे यावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें

आयुष्याला उधळित जावें केवळ दुसर्‍यापायीं
आयुष्याला उधळित जावें केवळ दुसर्‍यापायीं
या त्यागाच्या संतोषाला जगिं या उपमा नाही
जन्म असावा देण्यासाठीं
जन्म असावा देण्यासाठीं एक मनाला ठावें
ब्रह्मानंदीं तल्लिन व्हावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें
नाचत नाचत गावें
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Jagdish Khebudkar, Sudhir Phadke
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de नाचत नाचत गावें

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de la loupe
2| symbole en bas du pouce en l'air
3| symbole à droite du nuage
grid grid grid
grid grid grid
grid grid grid