paroles de chanson / सुधीर फडके parole / कशी नशीबाने थट्टा आज मांडली lyrics  | ENin English

Paroles de कशी नशीबाने थट्टा आज मांडली

Interprètes सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेUsha Mangeshkarउषा मंगेशकरउषा मंगेशकरउषा मंगेशकर

Paroles de la chanson कशी नशीबाने थट्टा आज मांडली par सुधीर फडके lyrics officiel

कशी नशीबाने थट्टा आज मांडली est une chanson en Marathi

दहा दिशांनी दहा मुखांनी आज फोडिला टाहो
आसवांत या भिजली गाथा श्रोते एका हो
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
गंगेवानी निर्मळ होता असा एक गाव असा एक गाव
सुखी समाधानी होता रंक आणि राव रंक आणि राव
त्याची गुण गौरवान कीर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्टी लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला नदीपार केली नदीपार केली
नार सूड भावनेना उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
जाब विचारया गेला तिने केला डाव तिने केला डाव
भोवरयात शृंगाराच्या सापडली नाव सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
नाही नाही कशी नशीबाने थट्टा आज मांडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.
Auteurs: Jagdish Khebudkar, Kadam Ram
Copyright: Royalty Network

Commentaires sur les paroles de कशी नशीबाने थट्टा आज मांडली

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en haut de l'oeil
2| symbole en bas de la loupe
3| symbole en haut de l'appareil photo
grid grid grid
grid grid grid
grid grid grid