paroles de chanson / सचिन पिळगावकर parole / हि नवरी असली lyrics  | ENin English

Paroles de हि नवरी असली

Interprètes सचिन पिळगावकरAnuradha Paudwal

Paroles de la chanson हि नवरी असली par सचिन पिळगावकर lyrics officiel

हि नवरी असली est une chanson en Marathi

हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो धक धक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
मला येता जाता चोरून बघतोय हो टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो

मनातल सार सांगून केली कशी चीरवली खोडी
स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसो कि जोडी
मनातल सार सांगून केली कशी चीरवली खोडी
स्वप्नात आता रंगून जाईल दो हंसो कि जोडी
हि पोरगी पटली हो नवरी नटली
हि पोरगी पटली हो नवरी नटली
पोरं शालू नेसून चमकत जाईल हो लक लक लक लक
हा नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला
हि नवरी असली अरे हि मनात ठसली हो हे हे हे

लगीन झाल्यावर दावीन इंगा समजू नको मला भोळी
कजाग बायिको झालीस तर मी देईन फुटाची गोळी जा
लगीन झाल्यावर दावीन इंगा समजू नको मला भोळी
आगं कजाग बायिको झालीस तर मी देईन फुटाची गोळी
मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी
मी हुकमाची राणी तुला मी पाजीन पाणी
आता तांडव सोडून मांडव घालू ये लग बग लग बग
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हिचा नखरा पाहून काळीज उडतय हो धक धक

हा नवरा असला अरे हा मनात ठसला
मला येता जाता चोरून बघतोय हो टक मक टक मक
हि नवरी असली अरे हि मनात ठसली
हा नवरा असला अरे हा मनात ठसला हो हे हो हे हो हे हो हे याह
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de हि नवरी असली

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole en bas de la poubelle
2| symbole en bas de l'oeil
3| symbole à droite de la cible
grid grid grid
grid grid grid
grid grid grid