paroles de chanson / सचिन पिळगावकर parole / शर्यत लागली lyrics  | ENin English

Paroles de शर्यत लागली

Interprète सचिन पिळगावकर

Paroles de la chanson शर्यत लागली par सचिन पिळगावकर lyrics officiel

शर्यत लागली est une chanson en Marathi

माझा भैऱ्या माझा शिरप्या
माझा भैऱ्या माझा शिरप्या
कशी पळत्यात हरणावानी
माझा भैऱ्या माझा शिरप्या
कशी पळत्यात हरणावानी
झाली अबादानी झाली अबादानी
वाऱ्यासंग घेती झुंज
वाऱ्यासंग घेती झुंज
डफ्फासंग वाजं झांज
आजूबाजू झाडंझुडं
बघाया वाकली

शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली हो रामा शर्यत लागली

चंद्रकोरीवानी शिंग
घट्ट पाषणाचं अंग हा हा
चंद्रकोरीवानी शिंग
घट्ट पाषणाचं अंग
पानासम येग येती
वर गुलालाची माती
पानासम येग येती
वर गुलालाची माती
भक्तीवानी रग त्यांच्या उरात धगली

शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली हो देवा शर्यत लागली

महादेवाचं दोन नंदी
जिंकण्याची डोळाधुंदी
महादेवाचं दोन नंदी
जिंकण्याची डोळाधुंदी
विजयाची जणू नांदी
वट्ट साऱ्या गावामंदी
विजयाची जणू नांदी
वट्ट साऱ्या गावामंदी
घुंगराच्या माळातून विठाई बोलली

शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
शर्यत लागली रामा शर्यत लागली
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de शर्यत लागली

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite de la croix
2| symbole en haut du cadenas
3| symbole en bas du nuage
grid grid grid
grid grid grid
grid grid grid