paroles de chanson / सचिन पिळगावकर parole / Khulya Jagachi Reet lyrics  | ENin English

Paroles de Khulya Jagachi Reet

Interprètes सचिन पिळगावकरनिहारा जोशीनिहिरा जोशीनिहार जोशीनिहिरा जोशी

Paroles de la chanson Khulya Jagachi Reet par सचिन पिळगावकर lyrics officiel

Khulya Jagachi Reet est une chanson en Marathi

येना साधं हि ऐकणा (साधं हि ऐकणा )
धूमपचकधुम पचकधुम पचकधुम ताकड ताकड
धूमपचकधुम पचकधुम पचकधुम ताकड ताकड ता (ताकड ता)

खुल्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना
खुल्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना
खुळ्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना
पाहत होतो वाट वेड्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
पाहत होतो वाट वेड्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
लाजून लाली बेभान जाली
व्हावत आले लाटे परी मी
बाहुत घेण्या वेड्या नदीला
आतुर आहे दर्या परिणी
गुज फुललेले रे अधरा वरींना
पाहात होतो वाट वेड्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
खुळ्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना

तोरण लागे आज घराला
मनातल्या या सनई सुरांचे
झालीस राजी होशील माझी
नादावूनी गीत नाचे मनाचे
डोळ्यांनी बोलूया आभाळ तोलुया
जातील रंगून दाही दिशा ना
पाहात होतो वाट वेड्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
खुळ्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना

घडी सुखाची तुज्या रूपाची
मोहरूनी बघ आला शहारा
हो अति तटीची भोळ्या अटीची
आतून कुणी देई नारा इशारा
घडू दे काही जडली मनही
आले जर कुणी आड धडा शिकवणार
खुळ्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना
खुळ्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना
पाहात होतो वाट वेड्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
पाहात होतो वाट वेड्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
लाजून लाली बेभान जाली
व्हावत आले लाटे परी मी
बाहुत घेण्या वेड्या नदीला
आतुर आहे दर्या परिणी
गुज फुललेले रे अधरा वरींना
पाहात होतो वाट वेड्या परीना
केलीस बात राणी हृदयातलीना
खुळ्या जगाची रीत विसरून येना
मनातले हे मन समजून घे ना
Droits parole : paroles officielles sous licence Lyricfind respectant le droit d'auteur.
Reproduction des paroles interdite sans autorisation.

Commentaires sur les paroles de Khulya Jagachi Reet

Nom/Pseudo
Commentaire
Copyright © 2004-2024 NET VADOR - Tous droits réservés. www.paroles-musique.com
Connexion membre

Se connecter ou créer un compte...

Mot de passe oublié ?
OU
CREER COMPTE
Sélectionnez dans l'ordre suivant :
1| symbole à droite du casque
2| symbole en bas de l'appareil photo
3| symbole en bas du smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid