song lyrics / महेश हिरेमठ / हा रुसवा सोड सखे lyrics  | FRen Français

हा रुसवा सोड सखे lyrics

Performers महेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमठमहेश हिरेमथ

हा रुसवा सोड सखे song lyrics by महेश हिरेमठ official

हा रुसवा सोड सखे is a song in Marathi

ये अग
हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाणा सोड ना अबोला
हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाणा सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
बनलो निशाणा सोड ना अबोला
हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाणा सोड ना अबोला

इश्काची दौलत उधळी तुझा हा नखरा
मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा
फसवा राग तुझा अलबेला नशीला करी मदहोश मला
नुरले भान आता जाहला जीव खुळा
नुरले भान आता जाहला जीव खुळा
पुरे हा बहाणा सोड ना अबोला
ये हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाणा सोड ना अबोला

तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला
मदनाने केले मुश्किल जगणे मजला
पाहुनी मस्त अदा फुले अंगार असा सावरू तोल कसा
नको छळवाद आता झालो कुर्बान तुला
नको छळवाद आता झालो कुर्बान तुला
पुरे हा बहाणा सोड ना अबोला
हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाणा सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
झुरतो तुझ्याविना घडला काय गुन्हा
बनलो निशाणा सोड ना अबोला
हा रुसवा सोड सखे
पुरे हा बहाणा सोड ना अबोला
ये सोड ना अबोला
ये ये सोड ना अबोला
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for हा रुसवा सोड सखे lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the padlock
2| symbol at the top of the smiley
3| symbol at the bottom of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid