song lyrics / अजीत कडकडे / ओवाळीतो काकड आरती lyrics  | FRen Français

ओवाळीतो काकड आरती lyrics

Performers अजीत कडकडेअजित कडकडेअजित कडकडेAjit Kadkadeअजित कडकडे

ओवाळीतो काकड आरती song lyrics by अजीत कडकडे official

ओवाळीतो काकड आरती is a song in Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः

ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती

भक्तजन येऊनिया दारी उभे स्वामीराया
चरण तुझे पहावया तिष्ठती अती प्रीती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती

भक्तांच्या कैवारी समर्था निरधारी
भेट घेऊन चरणावरी गातो आम्ही तुझी स्तुती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती

पूर्णब्रम्ह देवाधिदेवा निरंजनी तुझा ठावा
भक्तासाठी देहभाव धवीसी तु विश्वपती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती

स्वामी तुची कृपाघन ऊठुन देई दर्शन
स्वामीदास चरण वंदी मागतसे भावभक्ती
ओवाळीतो काकड आरती स्वामी समर्थ तुजप्रती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
चरण दावी जगत्पते स्मरतो तुझी अभिमूर्ती
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for ओवाळीतो काकड आरती lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the eye
2| symbol to the right of magnifying glass
3| symbol at the bottom of the helmet
grid grid grid
grid grid grid
grid grid grid