song lyrics / सुधीर फडके / दान दिल्याने ज्ञान वाढते lyrics  | FRen Français

दान दिल्याने ज्ञान वाढते lyrics

Performers सुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडकेसुधीर फडके

दान दिल्याने ज्ञान वाढते song lyrics by सुधीर फडके official

दान दिल्याने ज्ञान वाढते is a song in Marathi

दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे
इथे मोल ना दामाचे मोती होतील घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा
चिरा चिरा हा घडवावा कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा
अज्ञानी तो पढवावा थेंब आम्ही तर सागर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे
त्यागाला या नाव नसे पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे
कल्पतरू हा उभा दिसे त्या छायेतील मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.
Writers: Jagdish Khebudkar, Sudhir Phadke
Copyright: Royalty Network

Comments for दान दिल्याने ज्ञान वाढते lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the left of the trash
2| symbol at the top of the cloud
3| symbol at the top of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid