song lyrics / आनंद शिंदे / नको बहाणा नवा lyrics  | FRen Français

नको बहाणा नवा lyrics

Performers आनंद शिंदेआनंद शिंदेAnand Shinde

नको बहाणा नवा song lyrics by आनंद शिंदे official

नको बहाणा नवा is a song in Marathi

ए पोरी वर करतीस कव्हा
ए पोरी वर करतीस कव्हा
वर करतीस कव्हा वर करतीस कव्हा

तुला जो ह ह हवा आणलाय बु बु बुवा
तुला जो ह ह हवा आणलाय बु बु बुवा
तुला जो हवा आणलाय बुवा तुला जो हवा आणलाय बुवा
नको बहाणा नवा करू नको बहाणा नवा
ए पोरी वर करतीस कव्हा सांग
ए पोरी वर करतीस कव्हा आग
ए पोरी वर करतीस कव्हा मग
ए पोरी वर करतीस कव्हा

आजच चढायचं आत्ताचं चढायचं
आजच चढायचं म्हणतो बोहल्यावर
बाशिंग बांधुन आलो घोड्यावर
नाय नाय म्हणती जव्हा तव्हा
जमणार नाही माझ्या शिवा
नाय नाय म्हणती जव्हा तव्हा
जमणार नाही माझ्या शिवा
बु़वा मी छान गावात मान
बु़वा मी छान गावात मान
संसारी लागल दिवा
तुझ्या संसारी लागल दिवा
ए पोरी वर करतीस कव्हा
आग ए पोरी वर करतीस कव्हा

किती ठेवशील झाकुन किती ठेवशील झाकुन
किती ठेवशील झाकुन झालय सार हे उघड
लय झाल ग लफड वाजे गावात डफड
लय तु केलीस धरसोड झाली तुझीच परवड
लय तु केलीस धरसोड झाली तुझीच परवड
वागतेस कशी जवळ ये अशी
वागतेस कशी जवळ ये अशी
करूया आपली हवा
पोरी करूया आपली हवा
ए पोरी वर करतीस कव्हा सांग
ए पोरी वर करतीस कव्हा

आली म्हणत्यात फांदीवर
आली म्हणत्यात फांदीवर
आली म्हणत्यात फांदीवर
कैरी पडावर मी उभाच मोक्यावर
चढू का झाडावर
नटून थाटून येग पोरी
जीव लई माझा तुझ्यावरी
नटून थाटून येग पोरी
जीव लई माझा तुझ्यावरी
नाही ग वांदा करूया आऊंदा
नाही ग वांदा करूया आऊंदा
खेळ आज खेळू नवा
दोघं खेळ आज खेळू नवा
ए पोरी वर करतीस कव्हा
ए पोरी वर करतीस कव्हा

जादु काय झाली
जादु काय झाली
जादु काय झाली
पोरगी नटुन आली
गोऱ्या गोऱ्या गाली जणु फुटली लाली
वधु तु माझी तुझा मी वर
एकांत आपल बांधु या घर
वधु तु माझी तुझा मी वर
एकांत आपल बांधु या घर
बाय बाय वसंत नाही उसंत
बाय बाय वसंत नाही उसंत
जायाच काश्मिर गोवा
आता जायाच काश्मिर गोवा
ए पोरी
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for नको बहाणा नवा lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the house
2| symbol to the left of the calculator
3| symbol at the bottom of the envelope
grid grid grid
grid grid grid
grid grid grid