song lyrics / आनंद शिंदे / Halad Lagali lyrics  | FRen Français

Halad Lagali lyrics

Performers आनंद शिंदेआदर्श शिंदेकविता रामआनंद शिंदेआदर्श शिंदेAnand Shindeआदर्श शिन्दे

Halad Lagali song lyrics by आनंद शिंदे official

Halad Lagali is a song in Marathi

स्वप्नातली माझ्या परी
कल होगी बायको वो मेरी
स्वप्नातली माझ्या परी
कल होगी बायको वो मेरी
कंदील आसा हा लावला
झटसे ये पोरगी पटली
हळदीचा हा बहाना
आज घालू धिंगणा
ऐसी खुशी छाई
हो गया मै दीवाना
जुळली लग्नाची बेडी
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली

उचि उचि नको फेकू तू पोरा
ए दुनिदारीचा हा सोड तोरा
हा उचि उचि नको फेकू तू पोरा
दुनिदारीचा हा सोड तोरा
तेरे जैसे यहा छप्पन है आशिक
येती जाती रोज माझ्या दारा
चल मार तू कलटी
मुझको सिखाना तू शनापत्ती
सुनके मेरा नाम है सबकी फटती
मर्द मराठ्याचा तेवर हा सारा
लाखातला मी तुझा दिलवाला
लाखातला मी तुझा दिलवाला
हळदीचा हा बहाना
आज घालू धिंगणा
ऐसी खुशी छाई हो गया मै दीवाना
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली आज हळद लागली

प्रेमाचे हे बंध आज नवे जुळले
ए या मनाचे त्या मनाला कळले
प्रेमाचे ही बंध आज नवे जुळले
या मनाचे त्या मनाला कळले
भावनांचे हे अबोल नाते
अंतरी या आपुल्या फुलले
आजा भिडू होश मे तू
मेरे यार तू खो गया है किधर तू
देख जरा सेटिंग तेरी ये इधर तू
दिल मे चुपा है जो कुछ भी तेरे
बोल दे फुलटू होके बेफिरक तू
बोल दे फुलटू होके बेफिरक तू
हळदीचा हा बहाना
आज घालू धिंगाणा
ऐसी खुशी छाई
हो गया मै दीवाना
जुळली लग्नाची बेडी
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली हळद लागली
हळद लागली आज हळद लागली
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Halad Lagali lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol to the right of the calculator
2| symbol to the left of the house
3| symbol to the left of the cross
grid grid grid
grid grid grid
grid grid grid