song lyrics / आनंद शिंदे / Ye Naa Gade lyrics  | FRen Français

Ye Naa Gade lyrics

Performers आनंद शिंदेवैशाली माडे

Ye Naa Gade song lyrics by आनंद शिंदे official

Ye Naa Gade is a song in Marathi

Hello तू मला गच्ची वर का बोलावतोस
Hello
काय माझं तुज वर प्रेम आहे ना मनून गच्ची वरती बोलावतो lovely
हं हॅट लंपट प्रेम आहे तर रास्ता वर दाखवणं तात्या समोर दाखव
Hello Hello गॅप का झाला तू माजा superman
तात्या ला बगुण तुजा माजी फाटती बोलती बंध होती माझी
तू काय दूध आहे फाटायला दुचाक्या

नौवारी साडी माझी गुलाबी
सापडेना कुठ मी ठेवली
नौवारी साडी माझी गुलाबी
सापडेना कुठ मी ठेवली
सर्जा रावांनी SMS केला
बीगी बीगी येणा गडे farm house ला
SMS पाहून बुलूप माझा पेटला
आशी कशी जाऊ मी फार्म house ला

ये ये ये ये येना

ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग

ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग

बोलवून धोक्यांनी
केली मला लाडी गुडी
रावांच्या मिठीत
सळसळते माझी बोद्य

माप घेणार तुझा A1 शिप्यावानी
अग ज्वानीची हि मजा
घेऊ English picture वाणी

थांबा हो रावजी
Step बाय step जाऊ जरा
हे लग्नाच license काढू
मग हव तसा driving करा

ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग
ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे
देतो मी matching चोळी ग

Jeep गाडीत नेताना टेम्पोत जाताना
तुमचाच होर्डिंग दिसतो मला
माझ्या पैकीच चमी बोलते
तुमच्या डोक्यात काय काय चालते
खर खर आईशपथ सांगा मला
Jeep गाडीत नेताना टेम्पोत जाताना
तुमचाच होर्डिंग दिसतो मला
माझ्या पैकीच चमी बोलते
तुमच्या डोक्यात काय काय चालते
खर खर आईशपथ सांगा मला

Ok तू जायेगी शपथ घेतो
प्रेम हाय माझा खरा
Makeup करून झ्याक म्याक बनून
बिगी बिगी घरा बाहेर पडा
ये ये येना येना गडे
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना गडे (?)
देतो मी matching चोळी ग (?)

ये ये येना येना वाड्यावर
देतो मी गुलाबी साडी ग
ये ये येना येना वाड्यावर
देतो मी matching चोळी ग
बिगी बिगी आले वाड्यावर
नेसून गुलाबी साडी ग
बिगी बिगी आले वाड्यावर
नेसून गुलाबी साडी ग

ये ये ये ये ना (?)
ये ये ये ये ना (?)
Lyrics copyright : legal lyrics licensed by Lyricfind.
No unauthorized reproduction of lyric.

Comments for Ye Naa Gade lyrics

Name/Nickname
Comment
Copyright © 2004-2024 NET VADOR - All rights reserved. www.paroles-musique.com/eng/
Member login

Log in or create an account...

Forgot your password ?
OR
REGISTER
Select in the following order :
1| symbol at the top of the bulb
2| symbol to the left of the house
3| symbol at the bottom of the smiley
grid grid grid
grid grid grid
grid grid grid